Sunday, June 11, 2023
More
    Homeसंपादकीयअग्रलेखविरोधकांची एकी का साधेना?

    विरोधकांची एकी का साधेना?


    एकीकडे ङ्गनमो नमो…फ चा जयघोष करणार्‍यांचा मंद होणारा स्वर तर दुसरीकडे विरोधकांचा टिपेला पोहोचणारा निषेध स्वर ऐकू येत असताना कोणताही चाणाक्ष माणूस विरोधकांचा नूर टिपण्याचा वा हेरण्याचा प्रयत्न करेल. असा प्रयत्न करत असताना काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात येतात. पूर्वी जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांचा पाडाव करण्यासाठी सगळ्या विरोधकांना एकत्र आणले होते. त्यावेळी कोणत्याही विरोधकाने इंदिरा गांधींना पर्याय काय, असा प्रश्‍न विचारला नव्हता किंवा त्यांच्या समर्थकांनीदेखील इंदिराजींना पर्याय काय, अशी विचारणा केली नव्हती. मात्र मोदी हुशार आहेत. त्यामुळेच ते मीडियामार्ङ्गत सतत ङ्गमोदींना पर्याय काय?फ असा प्रश्‍न पुढे आणत राहतात आणि लोक सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात. 135 कोटी लोकांच्या देशात एका मोदींना पर्याय असू शकत नाही, असे म्हणणे म्हणजे खरे तर या 135 कोटी लोकांचा अपमानच आहे. पण हे कोणालाही समजत नाही. भारत हा इंग्लिश पद्धतीची संसद व्यवस्था असणारा देश असल्यामुळे निवडलेल्या लोकांमधूनच नेतृत्वाला पर्याय निर्माण होतो. याच पद्धतीने चरणसिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंहराव, देवेगौडा, गुजराल असे पर्याय समोर आले. म्हणजेच एखाद्याला पर्याय निर्माण होऊ शकत नाही, अशातला भाग नाही.
    हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्मानंतर अदानी समुहाला आणि मोदींना चांगलाच मार बसला. मोदी अदानींच्मा विमानातून प्रचारासाठी ङ्गिरल्माचे सगळ्मा जगाने बघितले आहे. त्मांनीच स्टेट बँक ऑङ्ग इंडिमाला अदानी मांना सहा हजार कोटी रुपमांचे कर्ज देण्मास भाग पाडल्माचे जनता जाणते. गेल्मा पाच-सहा वर्षांमध्मे देशातील अनेक विमानतळांची वा मासारखी मोठी कामे अदानी मांच्माकडे कशी गेली, माबद्दल लोकांच्मा मनात प्रश्‍नचिन्ह आहे. त्मातील मुंबईतील करार तर अत्मंत लक्षवेधी आहे. आधी जीएमआर समुहाने अदानीला जमीन विकण्मास नकार दिला होता. पण लगेच त्मांच्मावर ईडी आणि आमकर विभागाचे छापे पडले आणि एका महिन्मात त्मांनी ही जागा अदानींना दिल्मानंतर मा छाप्मांविषमी कोणतीही चर्चा कानी आली नाही. मावरुनही अदानी आणि मोदी सरकारमधील मधुर संबंध जगाला माहीत झाले. पण हिंडेनबर्ग रिपोर्टमध्मे अदानींच्मा कंपन्मांकडून नङ्गा बाहेरच्मा देशांमध्मे नेणे तसेच शेअर्सच्मा किमती कृत्रिमरित्मा वाढवणे आणि वाढलेल्मा किमतीच्मा आधारे बँकांकडून कर्ज घेण्मासारखे प्रकार बाहेर पडले. त्माचा ङ्गटका अदानींना तसेच त्मांच्मा कंपन्मांना बसलाच खेरीज मोदींच्मा आत्तापर्मंतच्मा जाणीवपूर्वक निर्माण केलेल्मा प्रतिमेलाही मोठा ङ्गटका बसला. सहाजिकच ङ्गन खाऊंगा, ना खाने दुंगाफ हे वाक्म हवेत विरले आणि ते बॅकङ्गुटवर गेले.
    अशा वेळी विरोधक एकत्र आले तर निश्‍चितच ङ्गामदा होऊ शकतो. पण विरोधकांची अडचण अशी की, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, बिजू जनता दल मासारखे पक्ष काँग्रेसला कमकुवत करुन मजबूत झाले आहेत. त्मामुळे मोदींना हरवण्माच्मा नादात पुन्हा काँग्रेसला मजबूत करण्माची त्मांची तमारी नाही. विरोधक एकत्र मेण्मामधील ही प्रमुख अडचण आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसमधील काही शक्तींनाही केवळ आपला पक्षच बीजेपीला पर्माम असल्माचे वाटत आहे. सहाजिकच त्मांना अन्म पक्षांना बरोबर घेण्माची गरज भासत नाही. परंतु बिहार आणि तमिळनाडू मा दोन ठिकाणी काँग्रेसला वेगळा अनुभव आला आहे. भाजपाचा पराभव करामचा असेल तर पक्षाला दुय्मम भूमिका स्विकारुन पुढे जावे लागते, हे त्मांना मा राज्मांमध्मे समजले आहे. गुजरात, राजस्थान, मध्म प्रदेश अशा काही प्रांतांमध्मे काँग्रेसला दुय्मम भूमिका स्विकारण्माची गरजच नाही. त्मामुळे दुसरी वा तिसरी शक्ती असणार्‍मा भागांमध्मे काँग्रेसने दुय्मम भूमिका घेण्माची गरज लक्षात घेऊन मोग्म कृती केल्मास भाजपला पर्माम निर्माण करणारी विरोधकांची एकजूट होऊ शकते. पण काँग्रेसने ताठर भूमिकाच रेटली तर विरोधकांच्मा एकजुटीत अडचणीत निर्माण होतील. बंगाल, त्रिपुरामध्मे काँग्रेसने डाव्मांशी मुती केली असली तरी तृणमुल काँग्रेसमुळे तिथे तिरंगी स्पर्धा होणार हे स्पष्ट आहे. त्मामुळेच त्माचा ङ्गामदा मिळेल का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. वस्तुत: भाजपच्मा मतांमध्मे घसरण होऊन 20-22 टक्क्मांचा ङ्गटका बसला तर इतर पक्षांना चांगली संधी आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: